लाकडी खेळण्याचे उद्योजक पी. डी. काणेकर यांचे निधन..

लाकडी खेळण्याचे उद्योजक पी. डी. काणेकर यांचे निधन..

सावंतवाडी

येथील प्रसिद्ध लाकडी खेळण्याचे उद्योजक पी. डी. काणेकर दुकानाचे मालक तथा सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवराम उर्फ भाई काणेकर (वय ८०) यांचे आज कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

नगरपालिका आरोग्य सभापती म्हणून त्यांनी काम केले असून तीना वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. लाकडी खेळण्याना जगात प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पच्छात पत्नी, ३ मुली, २ पुतणे असा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांचे ते मामा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा