कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने निर्णय; संपर्कातील कर्मचारी-डॉक्टर यांचीही टेस्ट होणार…
आंबोली प्रतिनिधी
आंबोली आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी कोरोना पोजिटीव्ह आल्याने आंबोली आरोग्य केंद्र ३ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच खबरदारी म्हणून सर्व कर्मचारी आणि डॉक्टर यांचीही टेस्ट करण्यात येणार असल्याचे आंबोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महेश जाधव, आदिती पाटकर यांनी सांगितले.