शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 5 मे रोजी

शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 5 मे रोजी

सिंधुदुर्गनगरी 

सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा दिनांक  5 मे  2021 रोजी सकाळी 11.30 वाजता  झूम ॲपवर ऑनलाई पध्दतीने आयोजित करण्यात आलेली आहे. अशी माहिती एकनाथ आंबोकर शिक्षण समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा