You are currently viewing जिल्हा नियोजनमधून पोलिसांसाठी वाहनांची खरेदी…

जिल्हा नियोजनमधून पोलिसांसाठी वाहनांची खरेदी…

सिंधुदूर्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलास बळकटी देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजनमधून पोलिसांसाठी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. आज या वाहनांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा