You are currently viewing सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी संजय वारंग यांचे निधन

सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी संजय वारंग यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी संजय काशिराम वारंग (५८, रा. सालईवाडा) यांचे मंगळवारी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. त्यांना गुरूवारी २२ एप्रिल रोजी ओरोस जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मंगळवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पालिकेकडून त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =