सुप्रसिद्ध किराणा व्यापारी प्रमोद नाईक – रेडकर यांचे निधन

सुप्रसिद्ध किराणा व्यापारी प्रमोद नाईक – रेडकर यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी प्रमोद विष्णू नाईक – रेडकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने पहाटे सव्वा पाच वाजता निघन झाले. त्यांचे वडील विष्णू उर्फ दाजी नाईक – रेडकर हे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे पहीले अध्यक्ष होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रमोद नाईक यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा