इम्युनिटीवर बोलू काही!…..

इम्युनिटीवर बोलू काही!…..

सध्या आपण सर्व पाहत आहोत की वाढत्या करोनामुळे, सर्वांनाच आरोग्याची आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी. हा सगळा खरतरं इम्युनिटीचा खेळ आहे. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना कमी त्रास जाणवतो असं दिसून आलं आहे, तर मग ही इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? त्यासाठी इतर कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्स घ्यायची गरज नाही, घरच्या घरीच आपल्या दैनंदिन खाद्यपदार्थांतून इम्युनिटी वाढवता येत, तसेच सध्या अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा काळात कामं सांभाळून आपल्या रोजच्या आहारातून आरोग्य कसं सांभाळता येईल? वर्क फ्रॉम होममुळे सतत एका जागी तासनतास बसून वजन वाढण्याची समस्या देखील अनेकांना भेडसावू लागली आहे. या सगळ्यावर मात करायशी तरी कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे या रविवारी मी तुम्हाला देणार आहे, मी डायटिशयन न्यूट्रिशनिस्ट आयेशा घाडीगावकर रविवार दिनांक 9 मे रोजी, तुमच्या भेटीला येतेय. ‘स्वदेशी तुझे सलाम’ आयोजित ‘आयुष्मान भवंः’ या सत्रात तुम्हाला उत्तम आरोग्य, वजन कमी करण्याच्या तसेच, इम्युनिटी वाढवण्याच्या, लाखमोलाच्या टिप्स तुम्हाला मिळतील!
अत्यंत उपयुक्त अशा या ऑनलाईन सेशनसाठी स्वदेशी तुझे सलामशी त्वरित संपर्क साधा!
what’s app number – 93218 05949
facebook – https://www.facebook.com/StandForIndianEconomy
Instagram – https://www.instagram.com/swadeshigoods/

प्रतिक्रिया व्यक्त करा