You are currently viewing कणकवलीत दारूम येथे उपसभापती प्रकाश पारकर यांच्या हस्ते भूमीपूजन…

कणकवलीत दारूम येथे उपसभापती प्रकाश पारकर यांच्या हस्ते भूमीपूजन…

कणकवली :

कणकवलीतील दारूम सिध्देश्वर मंदिर रोड येथे आज दिनांक २४ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे साहेब यांच्या फंडातून ५ लाख निधीचे डांबरीकरण कणकवलीचे उपसभापती प्रकाश पारकर, दारुमचे सरपंच पप्पु सावंत, उपसरपंच भरत चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजुर झाले.

 

कणकवली उपसभापती प्रकाशजी पारकर यांच्या हस्ते भूमी पुजन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच राजेश तळेकर, बाबा गुरव, प्रदीप तळेकर व आदी मान्यवर उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =