You are currently viewing वैभववाडीत एक दिवसाच बाळ कोरोना पाँझिटिव्ह

वैभववाडीत एक दिवसाच बाळ कोरोना पाँझिटिव्ह

वैभववाडी :

वैभववाडी तालुक्यात नुकताच जन्म झालेल्या बाळाचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे. त्या गरोदर महीलेचा पाच सप्टेंबर रोजी अहवाल पाँझिटिव्ह आला होता. खबरदारी म्हणून त्या महीलेला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरी नंतर त्या एक दिवसीय बाळाचा स्वँब घेण्यात आला. त्या बाळाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =