वेंगुर्ल्याचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे यांचे निधन…

वेंगुर्ल्याचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे यांचे निधन…

वेंगुर्ले

कॅम्प येथील रहिवासी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व विक्रम उर्फ विकी विजय गावडे (वय 50) यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयात ते क्लार्क म्हणून कार्यरत होते. माजी नगरसेविका गीता गावडे यांचा तो मुलगा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा