राफेल ५ विमान भारतीय दलात सामील

राफेल ५ विमान भारतीय दलात सामील

राफेल ५ विमान भारतीय दलात सामील

मुंबई :-

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली (French defence minister Florence Parly) यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झालेला. अंबाला येथे राफेल विमानांच्या हवाई दलात दाखल होण्याच्या सोहळ्याच प्रदर्शन संपन्न झाले आहे. पार्ली यांचा २०१७ नंतरचा हा तिसरा भारत दौरा आहे. अंबाला येथील सोहळ्यात यजमान या नात्याने राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदुरिया (Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria) फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. हे राफेल विमान अवघ्या अर्ध्या तासात अंबाला ते पूर्व लडाखमधील पॅगोंग पर्यंतच अंतर कापू शकतात.

भारतात आलेली पाच रफेलची पहिली तुकडी याच हवाई तळावर आत्ता सज्ज ठेवण्यात आलेली आहे. या राफेलची सर्व धर्म पूजा ही करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा