You are currently viewing तीर्थरूप भाऊं चा आज चौथा स्मृती दिन,,,,,,

तीर्थरूप भाऊं चा आज चौथा स्मृती दिन,,,,,,

 

आम्हा मित्रमंडळी च्या जीवनात आनंद फुलवणारे भाऊ अचानक आम्हाला सोडून जाऊन आज चार वर्षे झाली,,,,,,,,,,,,

आम्हा,प्रत्येकाचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, कुटुंब प्रमुख असलेले,,वय होऊनही चिरतरुण असणारे,उत्साहाचा धबधबा असणारे व्यक्तिमत्त्व,,,,,,,,,,,,,,,,,

गेली चार वर्षे हि आम्हा मित्रमंडळी ना चार तपा सारखी वाटली,,,,एकहि क्षण किंवा एकही दिवस भाऊं च्या आठवणी शिवाय गेला नाही,,,,,,

आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण भाऊंनी आनंदी बनवला,,भाऊं च्या सहवासातील गेली कित्येक वर्षे हि मंतरलेली सुवर्ण वर्षं होती,,,,,,,,,,,,

परंतु ईश्वरी इच्छे पुढें कुणाचे काही चालत नाही,,जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला,,,हया म्हणी प्रमाणे भाऊ देवाच्या घरीं गेले,,,,,,,,,,,,,,,

आजच्या स्मृती दिनी भाऊंच्या प्रेमळ स्मृती ना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻

संदिप कुडतरकर,,,,कुटुंबीय,,

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 2 =