दोडामार्गमध्ये शासनाच्या आदेशाचे पालन…

दोडामार्गमध्ये शासनाच्या आदेशाचे पालन…

बाजारपेठे पूर्ण बंद:नागरिकांचा चांगला प्रतिसाद

दोडामार्ग

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या व जिल्हाधिकारीच्या नियमानुसार शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश दिला.त्यानुसार आज सर्वत्र बाजारपेठ बंद दिसत आहेत.त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या नियमाचा पालन करून या मिनी लॉकडाऊन ला प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा