कृषि विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा…

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा…

सावंतवाडी पंचायत समिती सभेत बाबू सावंत यांचा आरोप

सावंतवाडी

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सौ. निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचे दीड हजार प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले तर मात्र अवघे 50 प्रस्ताव मंजूर करण्यात येतात. तर इतर शेतकऱ्यांचे काय असा सवाल बाबू सावंत यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा