महालक्ष्मी सुपर मार्केटला जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट…

महालक्ष्मी सुपर मार्केटला जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट…

सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनसमोर सोमवारी महालक्ष्मी सुपर मार्केट दालनाचा शुभारंभ झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.साक्षी वंजारी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी आवर्जून भेट देत शुभेच्छा दिल्यात.

प्रतिक्रिया व्यक्त करा