दारू वाहतूक केल्याप्रकरणी झाराप येथे दोन लक्झरी बस ताब्यात…

दारू वाहतूक केल्याप्रकरणी झाराप येथे दोन लक्झरी बस ताब्यात…

बससह ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई….

कुडाळ

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने झाराप येथे दोन लक्झरी बसवर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन्ही गाड्या व दारू मिळून तब्बल ४८ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा