सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन समोर सुपर मार्केट चे नवे दालन

सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन समोर सुपर मार्केट चे नवे दालन

सुपर मार्केट ही संकल्पना दिवसेंदिवस वेगाने वाढत चाललेली आहे. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच जागी मिळण्यासाठी ग्राहक देखील आग्रही असतात. आजकाल लोकांच्या पसंतीनुसार विक्रेते देखील नवनवीन संकल्पना राबवत आहेत, ग्राहकांच्या आवडी जपत आहेत.
ग्रामिण पातळीवर देखील असाच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशाप्रकारचे “महालक्ष्मी जनरल स्टोअर्स” होलसेल आणि रिटेल नावाचे सुपर मार्केट सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या समोर सुरू होत असून उद्या सोमवारी ५ एप्रिलला सकाळी १०.०० वाजता विधिवत उद्घाटन होत आहे. लोकांची पसंती पाहून लोकांच्यासेवेसाठी मळगाव सारख्या ग्रामीण भागात सुपर मार्केटचे नवे दालन सुरू करीत आहोत.
ग्राहकांच्या आवडी निवडी जपून लोकांच्या पसंतीस उतरेल असे हे सुपर मार्केट मळगाव येथील रेल्वे स्टेशन समोर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने होत आहे. आपला सर्वांचा उदंड प्रतिसाद अपेक्षित आहेच. महालक्ष्मी सुपरमार्केटला आवर्जून भेट द्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा