द्रोण काव्य – स्वप्नतरंग

द्रोण काव्य – स्वप्नतरंग

स्वप्न अंधारातली
मिटतात रात्री
काळोखात
उजेडाची
नसतेच
सवय
ती

जपणूक तयांची
आपल्या अंतरी
का जाती मग
विसरुनी
मनास
शोध
घ्या

स्वप्न स्वतः जगलेली
रात्र जागलेली
झोपेतलीच
वास्तवाची
करती
जाण
रे

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा