जि. प. पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा  बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी  11 वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा