जि. प. कृषि समितीची मासिक सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद कृषि समितीची मासिक सर्वसाधारण सभा  बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12  वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी सुधीर चव्हाण  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eight =