पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपकडून सौ. निकिता सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपकडून सौ. निकिता सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी

पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपकडून सौ. निकिता सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी संदीप गावडे, शितल राऊळ, गौरी पावसकर, रविंद्र मडगावकर, महेश धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा