अंकुश जाधव यांची  समाजकल्याण सभापती पदी नियुक्ती

अंकुश जाधव यांची समाजकल्याण सभापती पदी नियुक्ती

कुडाळ

अंकुश जाधव यांची पुन्हा एकदा समाजकल्याण सभापती पदी नियुक्ती झाल्याबद्दल अनुसूचित जाती मोर्चा कुडाळ तालुका भाजप अध्यक्ष श्री चंद्रकांत वालावलकर ,उपाध्यक्ष गुणाजी जाधव ,सागर कदम मंगेश पावसकर, अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा