You are currently viewing माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पक्ष सोडताना केले गंभीरआरोप

मुंबई

एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे आज एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला (Shiv Sena) जबरदस्त धक्का बसला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − two =