You are currently viewing देवबाग येथील जळालेल्या घराची नीलेश राणेंनी केली पाहणी

देवबाग येथील जळालेल्या घराची नीलेश राणेंनी केली पाहणी

शॉर्टसर्किटने जूझे फर्नांडिस यांच्या घराला लागली होती आग; आर्थिक मदतिचा हात केला पुढे

मालवण

देवबाग येथील जुझे फर्नांडिस यांच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याने भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग येथे जळालेल्या घराची पाहणी करत फर्नांडिस कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच निलेश राणे यांनी फर्नांडिस कुटूंबियांना आर्थिक मदतीचा हात देत आधार दिला आहे. सरकार मदत करेल तेव्हा करेल मात्र आपण तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास निलेश राणे यांनी फर्नांडिस कुटुंबियांना दिला.

यावेळी मंदार लुडबे, भाई मांजरेकर, अभय कदम, जॅक्सन लुद्रीक, दत्ता चोपडेकर, वॉटसन रॉड्रिक्स, सालू वाडकर, बाबा शिवलकर, पीटर लुद्रीक, रोशन फर्नांडिस, पॅटर्सन फर्नांडिस, अंतोन लुद्रीक, दिलीप लुद्रीक, पीटर वर्देकर, विली ब्रिटो, शावीयर लुद्रीक, बसत्याव लुद्रीक, लॉरी लुद्रीक, डिस्टन लुद्रीक, फ्रान्सिस फर्नांडिस, केविन लुद्रीक, ऍडविन लुद्रीक, मॅक्सि लुद्रीक, घाबरू डिसोझा आदी व अन्य यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =