*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सासरच्यांना छान वाटते*
अतूट नाते त्याचे आमचे
असला जरी तो *श्रीमंत*
जन्मास आला पाठीवरती
होते तेव्हा *शाळेत जात*
//1//
रक्त दानही करून झाले
असता *मृत्युच्या छायेत*
भाऊबीजेला येतो हमखास
आळस नाही कधी करीत
//3//
अजून चाचपडतो
किडणी
भाऊबीजेला देऊन पैठणी
कर्तव्याचे ठेवतो *भान*
नसून माझी काही मागणी
//4//
नशीबी असते ते ते मिळते
हसत मुखाने स्विकारते
म्हणून येतो तो नचुकता
*सासरच्यांना छान वाटते*
//5//
विनायक जोशी🖋️ठाणे
1211/9324324157
