You are currently viewing दोन चारचाकीत समोरासमोर धडक,गाड्यांचे मोठे नुकसान…

दोन चारचाकीत समोरासमोर धडक,गाड्यांचे मोठे नुकसान…

माजगाव-उद्यमनगर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही…

सावंतवाडी

माजगाव उद्यमनगर परिसरात दोन चार चाकीत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − nine =