You are currently viewing एसटी ची कार ला धडक…

एसटी ची कार ला धडक…

मालवण :

 

कुडाळ मालवण मार्गावर एसटी बस आणि टोयाटो इटोस कार यांच्यात समोरासमोर धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. कारच्या दर्शनीय भागाचे नुकसान झाले. हा अपघात आज सायंकाळी ३.४५ वाजताच्या सुमारास घडला. एसटी बस कुडाळ येथून मालवणकडे तर पर्यटकांची कार कुडाळच्या दिशेने जात असताना धामापूर येथे हा अपघात घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − three =