You are currently viewing *सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाची शनिवारी बैठक*

*सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाची शनिवारी बैठक*

  1. कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाची सभा शनिवारी सकाळी ठिक 10.00 वाजता कणकवली तालुका काँग्रेस कार्यालय येथे सोशलडिस्टंसिंगचे पालन करून आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी कणकवली, देवगड व वैभववाडी मधील सर्व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,  तालुका अध्यक्ष वशहर अध्यक्ष,माजी  जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते तसेच काँग्रेस प्रेमी यांनी सोशलडिस्टंसिंगचे पालन करून सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष  केतांकुमार गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =