You are currently viewing कारिवडे उपसरपंचपदी भाजपचे ज्येष्ठ केशव साईल

कारिवडे उपसरपंचपदी भाजपचे ज्येष्ठ केशव साईल

सावंतवाडी
कारिवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे सदस्य केशव साईल यांची निवड झाली. या निवडीनंतर भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कारिवडे सरपंच सौ.अपर्णा तळवणेकर, आंबोली मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर,कोलगाव सरपंच संतोष राऊळ, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, पं.स. सदस्य प्राजक्ता केळूसकर, किसान मोर्चा अध्यक्ष तुकाराम आमुणेकर आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा