You are currently viewing सहदेव गोपाळ भोगले यांचे निधन

सहदेव गोपाळ भोगले यांचे निधन

मसुरे :

मसुरे देऊळवाडा मठवाडी येथील रहिवासी जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्ते सहदेव गोपाळ भोगले वय ९३ वर्ष यांचे नुकतेच वृद्धापकाळाने मुंबई भांडुप येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुली भाऊ बहिणी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोगले आणि असरोंडी येथील उद्योजिका सौ विद्या संजय सावंत यांचे ते वडील तर युवा कार्यकर्ते उमेश भोगले यांचे ते काका होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा