You are currently viewing शिक्षण समितीची सभा 8 ऑक्टोबर रोजी

शिक्षण समितीची सभा 8 ऑक्टोबर रोजी

शिक्षण समितीची सभा 8 ऑक्टोबर रोजी

  सिंधुदुर्ग

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सभा गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा समितीचे सचिव सुबोध माने यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा