You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेत बँकेच्या प्रगतीसाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने श्री. विनायक राणे यांनी मनीष दळवी यांचे स्वागत केले.

यावेळी बँकेचे संचालक श्री. विद्याप्रसाद बांदेकर, श्री. समीर सावंत, श्रीमती निता राणे, श्री. आत्माराम ओटवणेकर, श्री. रवींद्र मडगांवकर, श्री. प्रकाश मोर्ये, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे श्री. नागेश नेमळेकर, श्री. आनंद शिरवलकर, श्री. स्वरूप वाळके, श्री. सुनील बांदेकर, श्री. राकेश नेमळेकर व इतर पदाधिकारी यांचीही यावेळी उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा