You are currently viewing संपाच्या कालावधीत कारवाई करून संघटनेच्या विरोधात जाणार नाही…

संपाच्या कालावधीत कारवाई करून संघटनेच्या विरोधात जाणार नाही…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासमोर सावंतवाडी तहसीलदारांनी स्पष्ट केली भूमिका

सावंतवाडी

महाराष्ट्रातील एका तालुक्यातील नायब तहसीलदारावर वाळू माफियानी चाकू हल्ला केल्याने तहसीलदार संघटनेचा २१ तारीख पर्यंत संप असल्याने संघटनेच्या विरोधात जाऊन कोणावरही कारवाई करणार नाही. असे स्पष्ट मत आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याकडे मांडले आहे. आज अनधिकृत होणारी वाळू वाहतूक, बोगस पास आणि तहसील कार्यालयाच्या दारातून पकडण्यात आलेला डंपर चोरून नेल्या प्रकरणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेत याबाबत विचारणा केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा