You are currently viewing शिवसेना ओ.बी.सी. जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती…

शिवसेना ओ.बी.सी. जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती…

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना ओ.बी.सी जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =