You are currently viewing सहायक उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी दिल्या खासदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सहायक उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी दिल्या खासदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या तळेगाव येथील निवास्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर हे सुसंवाद साधून शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे प्राधान्याने लक्ष देतात. अधिकारी या अविर्भावात न राहता प्रश्न ना समर्पक उत्तर देऊन आपल्या दालनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान करण्याचा प्रयत्न ते करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा