अभिनेत्री कंगना ला BMC कडून नोटीस

अभिनेत्री कंगना ला BMC कडून नोटीस

सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना ला BMC कडून नोटीस

मुंबई / प्रतिनिधी :-

मुंबई ची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करणाऱ्या कांगणाला तिच्या कार्यालयात सुरू असणाऱ्या कामा संबंधी BMC ने तिला नोटीस पाठवली आहे.

“मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटते आहे” असे तिने ट्वीटरवर म्हटले होते.ज्या मुळे तिला बऱ्याच जणांनी विरोध केला.तिच्या या वक्त्यव्या मुळे ती चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण आता मुंबई महानरपालिकेने कांगनाच मुंबईतील कार्यालय सील केलं आहे. बृहन्मुंबई महानरपालिकेने कांगणाच्या कार्यालया बाहेरील सुरू असलेल्या कामांवर आक्षेप घेत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तशी नोटीस ही कार्यालया बाहेर लावण्यात आली आहे.मात्र या पुढे कंगना च्या कार्यालयावर कोणती कारवाई केली जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा