You are currently viewing जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचे नेतृत्व सर्वमान्य…

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचे नेतृत्व सर्वमान्य…

 

कार्यकारिणीची बैठक खेळीमेळीत…

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची पक्षश्रेष्ठींनी निवड केल्यावर, सिंधुदुर्गात काँग्रेसच्या एका गटाकडून गावडे यांच्या निवडीला आक्षेप घेण्यात आल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी निर्माण झाली होती. जिल्हा कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत याचे पडसादही उमटले होते.

मात्र आज झालेली कार्यकारिणी बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केल्याचे चित्र पहायला मिळाल्याचे एका पदाधिकाऱ्याने संवाद मीडियाशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =