You are currently viewing ।श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी।

।श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी।

श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी येथे रामजन्मभूमीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

बांदा

*श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,डेगवे-आंबेखणवाडी येथे रामजन्मभूमीच्या निमित्ताने सोमवार,दिनांक:२२/१/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी येथे ब्राह्मणांच्या हस्ते आभिषेक व तिर्थ प्रसाद आहे
.शिवाय रात्री ७:०० वाजता सदर ठिकाणी दिपोत्सव कार्यक्रम आहे. रात्री ८:०० वाजता ह.भ।प.श्री. नाथाभाऊ सावंत डिंगणे यांचे वारकरी सांप्रदायिकचे सुश्राव्य किर्तन आयोजित केले आहे.संगीत साथ हार्मोनियम श्री वासुदेव देसाई व तबलासाथ शामसुंदर देसाई यांची लाभली आहे.रात्री १०.०० श्री ब्राह्मणी प्रासादिक भजन मंडळ,आंबेखणवाडी यांचे भजन होणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी वेळेवर कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.*.
*तरी सर्व भाविकानी डेगवे*ग्रामस्थांनी,हितचिंतकानी, सर्व आप्तेष्टांनी, मित्र- मंडळी व माहेरवाशीणीनी उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घ्यावा*
.सर्वानी आग्रहपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी*नम्र विनंती आहे*
*कार्यकारी मंडळ*
श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

प्रतिक्रिया व्यक्त करा