You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची सभा 9 सप्टेंबर रोजी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची सभा 9 सप्टेंबर रोजी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची सभा 9 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण  सभा बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीचे सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ. समीर बिलोलीकर दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा