You are currently viewing एमआयडीसी तील कामगाराचे असभ्य वर्तन

एमआयडीसी तील कामगाराचे असभ्य वर्तन

कुडाळ एमआयडीसी मधील एका कामगाराने मद्याच्या नशेत बस मध्ये असभ्य वर्तन केले. काही कामगार नशा करून परतीचा प्रवास करीत असल्याने इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
कुडाळ – निवती ही बस एमआयडीसी येथे थांबते. कामगार या बस मधून परतीचा प्रवास करतात. काही कामगार नशापानी करूनच बस मध्ये चढतात. बुधवारी सायंकाळी या बसमधून प्रवास करणाऱ्या एका कामगाराने मद्याच्या नशेत कहरच केला. नशेत झिंगून असणाऱ्या कामगारांना बस मध्ये प्रवेश देऊ नका अशी मागणी इतर प्रवाशांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 3 =