*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल भगवान चव्हाण लिखित (०९ ऑ.) जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष लेख*
*आदिवासी समाज…* *आणि*
*भारतीय संस्कृती*
“खरतर आदिवासी समाज ही आपल्या भारताची मूळ ओळख मानल्या जाते..हजारो वर्षांपूर्वी प्रत्येक माणूस आदिवासीच होता.. तो जंगलात राहत होता फळं, कंदमुळे खात होता आणि आपलं जीवन जगत होता..पुढे ह्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाले.. आणि आजचा आधुनिक मानव साकारला गेला..हे खर असलं तरी आजही असंख्य आदिवासी माणसं जंगलात राहतात जल, जंगल, प्राणी, पक्षी हेच त्यांच दैवत आहे पूर्वीपासून आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे.. तो आपली संस्कृती,आपली कला जपून आहे.. आपल्या देशात, ७०५ पेक्षा जास्त आदिवासी जमाती असून २०११च्या जनगणनेनुसार सुमारे १०. ४५कोटी इतकी आदिवासी लोकसंख्या आपल्या देशात आहे..एकूण लोकसंख्येच्या ८.६ टक्के इतके हे प्रमाण आहे..खरतर आपल्या देशात जितके जंगल आज सुरक्षित आहे ते केवळ आदिवासी समाजामुळेच आहे..आदिवासी समाजाने आपल्या परंपरा,आपला धर्म आणि हा सुंदर निसर्ग जीवापाड जपला… आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे..संयुक्त राष्ट्रसंघाने १९९४ पासून हा दिवस साजरा करण्यासं सुरवात केली.. जगभरातील आदिवासी जातींचे संवर्धन करत ह्या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी हा दिवस जगभर साजरा होतो.. खरतर गेल्या १० वर्षात असंख्य माणसं माझ्या संपर्कात आली यात बहुतांश माणसं आदिवासी समाजातील होती.. आदिवासी माणसं ही प्रामाणिक आणि मराठी भाषाविषयी प्रेम असणारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांना आदर्श मानणारी आहे.. काही आदिवासी जमाती रावणाला सुद्धा आपलं दैवत मानतात…खरतर मला अश्या माझ्या ह्या समाजातील प्रत्येक माणसाचा खूप खूप अभिमान वाटतो.. गडचिरोली, चंद्रपूर,रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात अतिशय दुर्गम भागात आदिवासी समाज राहतो. तर नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.. आदिवासी समाजाने आपली संस्कृती जपली, निसर्ग जपला त्यामुळे ह्या समाजाचे निसर्ग संवर्धनाबरोबर भारतीय कला संस्कृती मधील अमूल्य योगदान विसरता येणार नाही… समस्त आदिवासी समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!”
✍️ *अनिल भगवान चव्हाण(ABC )*
*(डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त लेखक, कवी, शिक्षक )*
✍️संपर्क -8806379959
________________________
संवाद मीडिया
💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓
फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.
तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
DTE CODE-03712
👉अभ्यासक्रम :
🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)
Choice Code-0371282311)
प्रवेश क्षमता- ६०
पत्रता-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)
Choice Code-0371282310)
प्रवेश क्षमता- ६०
पात्रता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏
संपर्क-9420156771, 9145623747, 7887561247
पत्ता- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
जाहिरात लिंक👇
https://sanwadmedia.com/204427/
_________________________
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क
9421234663
