*हार्दिक अभिनंदन!! हार्दिक अभिनंदन!!!💐*
* ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी*
* मा. मंत्री श्री. नितेशजी राणे*
*यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे महत्त्वपूर्ण यश संपादन झाले.*
*या उल्लेखनीय कार्याबद्दल*
*त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!*
*– अजित राधाकृष्ण नाडकर्णी*
*माजी विशेष कार्यकारी अधिकारी*
*फोंडाघाट – ४१६६०१*
*मो. ९४२२३७३३२७*

