You are currently viewing फोंड्यामधील विराजची सीबीएससी १० बोर्डात उल्लेखनीय कामगिरी

फोंड्यामधील विराजची सीबीएससी १० बोर्डात उल्लेखनीय कामगिरी

फोंडाघाट :

 

फोंडाघाट येथील उद्योजक राजू मर्ये यांचे चिरंजीव विराज मर्ये याने सीबीएससी १० वी बोर्डात ९२% मिळवून मानाचा तुरा आपल्या नावी कोरला आहे. विराज ५ वी पासून सांगेली विद्यालयात शिक्षण घेत आहे. विराजला मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाची थाप पडत आहे. अजित नाडकर्णी यांनीही त्याला मिळालेल्या या यशाबद्दल विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विराजचे वडील राजू मर्ये यांनीही शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + six =