MAI HYUNDAI सोबत नोकरीची सुवर्णसंधी!
तुमच्या करिअरला द्या यशाची नवी दिशा…
📍 कामाचे ठिकाण : कुडाळ व कणकवली
🔹 कुडाळ शाखेसाठी आवश्यक पदे
👔 ब्रँच मॅनेजर – 01
👔 मॅनेजर (सर्व्हिस) – 01
👔 असिस्टंट मॅनेजर (सर्व्हिस) – 01
💰 कॅशियर – 01
👥 टिम लीडर – 02
🚘 सेल्स एक्झिक्युटिव्ह – 05
💼 CRM सर्व्हिस – 01
🖥️ CRE सर्व्हिस – 02
🧹 ऑफिस बॉय – 02
🔹 कणकवली शाखेसाठी आवश्यक पदे
👔 असिस्टंट मॅनेजर (सर्व्हिस) – 01
👥 टिम लीडर – 02
🚘 सेल्स एक्झिक्युटिव्ह – 05
🎓 पात्रता
✔️ बी.कॉम./पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री
✔️ टॅली व ERP चे ज्ञान आवश्यक (लागू पदांसाठी)
✔️ किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
✔️ सेल्स पदांसाठी स्वतःचे वाहन आवश्यक
✨ आकर्षक सुविधा
✅ उत्तम पगार
✅ प्रोव्हिडंट फंड (PF)
✅ ग्रॅच्युटी
✅ वार्षिक बोनस
✅ मासिक इन्सेंटिव्ह
✅ ट्रॅव्हलिंग भत्ता
✅ ESI चे फायदे
📅 वॉक-इन मुलाखत
दिनांक : 15 व 16 जुलै
वेळ : सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00
📍 स्थळ : वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली
📧 ई-मेल : tmsnd@maihyundai.in
📞 संपर्क : 7410006037
🚘 MAI HYUNDAI
“अविरत सेवेची 27 वर्षे”
आजच अर्ज करा आणि उज्ज्वल करिअरची सुरुवात करा! 🌟

