You are currently viewing स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे स्मरणार्थ अजित नाडकर्णी यांच्याकडून गणपती मंदिरला स्पीकर सेटची भेट

स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे स्मरणार्थ अजित नाडकर्णी यांच्याकडून गणपती मंदिरला स्पीकर सेटची भेट

स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे स्मरणार्थ अजित नाडकर्णी यांच्याकडून गणपती मंदिरला स्पीकर सेटची भेट

फोंडाघाट

संकष्टी चतुर्थीच्या अवचित्य साधून श्री.ईच्छापुर्ती गणपती मंदिर बावशी या ठिकाणी जावुन अजित नाडकर्णी यांनी दर्शन घेतले. मानकरी श्री.कांडर यांनी अजित नाडकर्णी यांचा केला श्रीफळ आणि शाल देवुन सत्कार केला. लोकांच्या मागणी प्रमाणे स्पिकर सेट आणि माईक देवुन दिलेला शब्द अजित नाडकर्णी यांनी पाळला. माझ्या मुळ गांव बावशी याठिकाणी श्री.गणेशाची सेवा करण्यास मिळाली याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आणखी काही मदत लागलेस अजित नाडकर्णी परीवार आपल्या मंडळा बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत आपले भरपुर सत्कार झाले, परंतु माझ्या गावातील लोकांनी केलेला सत्कार एक प्रेरणा देईल अशी प्रतिक्रिया अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळी नाडकर्णी यांनी गावातील पाण्याच्या टाकीचीही पहाणी केली, आणि समाधानही व्यक्त केले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा