You are currently viewing पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ

पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ

पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ

मुंबई / प्रतिनिधी :-

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. काही महत्वाची आणि विधायक मंजुरीसाठी दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज आयोजित करण्यात आले. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ झालेला दिसला आणि कामकाज स्थगित झाले.

राज्य सरकारने मुंबई मधे ७ व ८ सप्टेंबर या दिवशी विधानसभा पावसाळी अधिवेशन होणार असल्याचे परिपत्रक काढले होते.
विधी मंडळात उपस्थित राहण्यासाठी सगळ्यांना कोरोना चाचणी कारण बंधनकारक होते मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोणाची लागण झाल्या मुळे अधिवेशनात ते उपस्थित होते.

या अधिवेशनात काहींची गैरहजेरी होती.अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच काही सत्ताधारी आणि विरोधकान मधे तणाव निर्माण झाला. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज खोळंबले. लॉकडाऊन करून घरात बसवणारा कोरोना राजकीय संघर्ष काही रोखू शकत नाही असं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळात दिसून आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 3 =