*स्वातंत्र्यसेनानी सेंट जोसेफ काका बाप्तिष्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला उत्साहपूर्ण प्रारंभ*
मुंबई (मिलिंद मिरजकर) :
स्वातंत्र्यसेनानी सेंट जोसेफ काका बाप्तिष्टा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे सन २०२६–२७ च्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेकॅनिक या व्यवसायात प्रवेश घेणारा कुमार किरण मांडवकर हा यंदाचा प्रथम प्रवेशित प्रशिक्षणार्थी ठरला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात झाली.
“स्वप्नांना जेव्हा जिद्दीची साथ लाभते, तेव्हा यशाच्या वाटा स्वतःच खुल्या होतात,” या प्रेरणादायी विचाराला साजेशा वातावरणात प्रथम प्रवेशित प्रशिक्षणार्थी कुमार किरण मांडवकर याचे संस्थेच्या गटनिदेशका मितू मिरजकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याचे संस्थेतील अधिकारी, निदेशक व सर्व कर्मचारी यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांच्या त्रिवेणी संगमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या प्रारंभी प्रथम प्रवेशित प्रशिक्षणार्थ्याचा सन्मान करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि कौशल्य शिक्षणाविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न यानिमित्त अधोरेखित झाला.
प्रथम प्रवेशित प्रशिक्षणार्थी म्हणून किरण मांडवकर याने टाकलेले हे पहिले पाऊल त्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. या सन्मानामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
कौशल्य शिक्षणाच्या या मंगल प्रवासाला झालेली सुरुवात अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याच्या या पहिल्या पावलातून असंख्य युवकांना कौशल्य शिक्षणाची प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. नव्या स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत केले.
_________________________
*संवाद मीडिया*
🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟
🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!
🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून
🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-
🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-
🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-
🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-
🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-
🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-
✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-
✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-
*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड
*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*
✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
