You are currently viewing कणकवलीत प्रांत ऑफिस समोर अपघात… 

कणकवलीत प्रांत ऑफिस समोर अपघात… 

कारसह दोन दुचाकींची धडक

कणकवली

शहरातील प्रांत कार्यालयासमोर झालेल्या अपघातात कार आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले. इंडिका कारचालक आपल्या ताब्यातील कार घेऊन कसाल च्या दिशेने जात होता. त्याचवेळी मोटरसायकलस्वार ब्रिजखालून तहसील ऑफिसच्या दिशेने आला. इंडिका कारची मोटरसायकल ला धडक बसली. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या पसिनो दुचाकीही या वाहनांना येऊन धडकली. या तिहेरी इंडिका कारसह मोटरसायकल आणि पसिनो चेही नुकसान झाले. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + seven =