You are currently viewing नाम तुझे घेता

नाम तुझे घेता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम अभंग रचना*

*नाम तुझे घेता*

नाम तुझे घेता | पंढरीसी जाता |
मन होई त्राता | समाधानी ||१||

चरणांची धूळ | उद्धरिले कूळ |
कारणचि मूळ | भेटीलागी ||२||

हाकेशी धावतो | हृदयी राहतो |
कानडा भासतो | बंधू सखा ||३||

अथांग श्रद्धेची | प्रचिती भक्तीची |
साक्ष अस्तित्वाची | मन:शांती ||४||

वैष्णवांच्या संग | भक्तीचाच रंग |
उधळण्या दंग | विठुराया ||५||

वाळवंटी उभा | पंढरीचा गाभा |
चैतन्याची आभा | मुखावरी ||६||

विठ्ठल सांगाती | काय वर्णू ख्याती |
पंढरीची माती | भाळी टिळा ||७||

🖊️ दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

_________________________
*संवाद मीडिया* 

*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*

*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*

*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*

*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*

*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*

*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*

*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*

*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*

*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*

*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*

*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*

*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*

*📞 संपर्क : 74100 06037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा