*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन…!!*
कां उगवतोस.. तू ह्दयांत माझ्या
माझी माती अपूरी पडली कां
डोळ्यांतून…माझ्या ओघळतोस
धुमारे उध्वस्त कंठातून गातोस कां
उजळून…..धरतीची गोपुरे
आभाळाच्या देव्हा-यातून उगवतोस कां
अंगणाचं चिमुकलं लडिवाळ बाळ
उधाण वारियात तत्काळ रांगतोस कां
उषेची प्रार्थना वात्सल्याच्या मायेत
प्रेमसुधा तुझ्या कायेतून झिरपते
प्रसनतेचे कुंकुमतिलक लेवून
आरस्पानी ओघळ मुग्ध मधुर खळाळते
अंतरी पसरे श्रीहर्ष ..आत्मरूपात
पानांच्या गाली पसरली उषेची लाली
ह्दय आले भरून …नयन पाझरले
उगवतीच्या दिपकळ्यांत पहाट झाली
तूच निसर्ग देव….विठाई विश्वंभर
उतरला मेघश्याम अधीरता अवखळ
फूलातून बीज..सुखसाजण मुळाकडे
सभोवती हिरवळ.. फुलला परिमळ
बाबा ठाकूर ठाकूरीउवाच
कवीमाळी..गुलाब सम्राट यांचा
सादरीकरणाची 2700 plus
_________________________
*संवाद मीडिया*
*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*
🔸 *कोर्सचे नांव-
💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612
*📞 संपर्क:*
*9960906947 / 9422620047*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
